पिढीतलं अंतर
बंडू : आजोबा, मी पास झालो. तुम्ही मोठ्ठं प्रेझेंट देणार होता ना?
मला अॅपल किंवा ब्लॅकबेरी आणून द्या.
आजोबा : हे बघ, हे केळं आणि संत्रं संपव.
मग जाऊ आपण त्या फळवालीकडं!
आधुनिक
भिकारी : माई, भाकर वाढा.
गृहिणी : ए बाबा, भाकरी झाल्या नाहीत अजून, नंतर वेळानं ये, जा!
भिकारी : या कार्डावर माझा मोबाईल नंबर आहे. भाकरी झाल्यावर मिसकॉल द्या.
गृहिणी : तसं कशाला? भाकरी झाल्या की फेसबुकवर स्टेटस् अपडेट करते.
ते बघ, आणि ये.

Comments
Post a Comment