द्वारकानाथ वासुदेव (द्वा.वा.)
(जन्मदिनांक १ जुलै १९२६)
पत्रद्वारे दासबोध अभ्यासक्रम राबवून तो लोकप्रिय करणारे कुशल संयोजक म्हणून श्री.द्वा.वा.केळकर हे सुपरिचित आहेत. त्यांचे वडील वासुदेव नारायण हे स्वातंत्र्यपूर्व पाणीपुरवठा खात्यात इंजिनियर होते. श्री.द्वा.वा. हे बी.एस्सी. बी.टी. झाल्यावर त्यांनी कऱ्हाड, सांगली, इचलकरंजी, पुणे येथे अध्यापन केले. त्यांना राष्ट्नीय स्तराचा आदर्श शिक्षक पुरस्कार तीनवेळा मिळाला; तो मिळविणारे ते महाराष्ट्नतील पहिलेच शिक्षक.
त्यांची खरी ओळख, दासबोधाचे अभ्यासक आणि मार्गदर्शक म्हणून आहे. सज्जनगडच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले. परीक्षार्थींच्या उपयोगाची `दासबोध प्रवेश, दासबोध परिचय आणि दासबोध प्रबोध' अशी पुस्तके लिहिली. त्याशिवाय विज्ञान, स्काऊटिंग, अध्यात्म याही विषयांत लेखन करून २०-२५ पुस्तके प्रसिद्ध केली. ते वयाची ८६ वर्षे पूर्ण करीत आहेत.
त्यांचे चिरंजीव डॉ.विक्रम (जन्म २६ जुलै १९५२) हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच लेक्चरर होते.
संपर्क - `रघुनंदन' पटवर्धन बाग, २४/१२ अ, एरंडवणे, पुणे ०४
फोन (०२०) २५४४६९५०, ९९२३०८९७१९

Comments
Post a Comment