आदिकवी वाल्मीकींनी गायिलेले श्रीरामायण
मूळ गीर्वाण काव्याचे इंग्रजी रूपांतर चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले,
त्याचा मराठी संक्षिप्त अनुवाद
वि. रा. जोगळेकर यांनी केला.
प्रस्तावना : डॉ. शंकर अभ्यंकर
या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
तासगाव येथे दि.१४ नोव्हेंबर २०१२.
संपर्क : दिलीप जोगळेकर (फोन : ०२३४६-२४०५३१, ९४२१२५२२२२)
साडेतीनशे पृष्ठांच्या या सर्वांगसुंदर ग्रंथाची छापील किंमत मुळातच अल्प म्हणजे २०० रुपये आहे. उदार
आश्रयदात्यांच्या साहाय्याने हा ग्रंथ विशेष सवलतीत देण्यात येईल.
Comments
Post a Comment