अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)
शुध्दोहम्. सोलापूर अभिनव माहिती अध्यात्मिक प्रत्यक्ष मी, ,,,, मी ची जाणीवपूर्वक माहिती घेऊनच आत्ता खरा आनंदीच आहोत.
ReplyDeleteयाबाबतीत लेख छापून येईल ? जाहिरात देऊतच.
मी किरण गांधी.शुध्दोहम् ज्वेलर्स.
Deleteसोने खाणीत असले तरी सोनेच आहे.तसंच हा जीवात्मा
संसाररूपी खाणीत अनादी पासूनच दुःख जन्म मरणे करींत
आहे ,याहून रहित मार्ग आहे .सत्याचा शोध .
जैनभूगोल माहिती घेऊन जाणता येतेच.