Skip to main content

Posts

Showing posts with the label advertisement

advertisement

तुम्हाला काय हवं? आणि तुम्ही काय द्याल?  शिक्षणासाठी, औषधोपचारासाठी आर्थिक मदत - शहरात राहण्यासाठी `आपुलकीचं' घर, चार दिवस निवांत खेड्यात राहण्यासाठी `आपलं' ठिकाण, चांगली सून, चांगला जावई, चांगली सोबत, नोकरी, एजन्सी, प्रशिक्षण - अनुभव, घर, स्थावर, वाहन वगैरे......  तुम्हाला जे पाहिजे किंवा जे तुमच्याकडं आहे ते आपल्या लोकांना सांगा. आपली थोडक्यात माहिती, आणि अपेक्षा कळवा. या अंकातून सर्वांना समजू शकेल. अर्थातच त्यासाठी ठराविक काही शुल्क नाही.  ऐच्छिक सहभागासाठी `भिक्षांदेहि'ची साद आहेच.  आपले नाव प्रगट करायचे नसेल तर तसे कळवावे. मात्र ज्या नावावर अंक येत असतो ते नाव-पत्ता-फोन आम्हास कळविणे आवश्यक.  प्रेस धंद्यात तसेच संपादन - वितरण इ.साठी उमेदवार पाहिजेत. पुढे-मागे सर्वच जबाबदारी देऊ शकू.  शहरी कोलाहलापासून दूर पण दळणवळणाच्या सोयी असलेल्या ठिकाणी  २८०० मीटर रम्य जागा. वनविहार-निवास या दृष्टीने विकसित करून    व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनी लिहावे. संपर्क :  वसंत आपटे, वाल्मिकी (प्रेस), किर्लोस्करवाडी   (जि.सांगली) ४१६...