Skip to main content

Advertisement of books

महर्षी वाल्मीकी रचित मूळ संस्कृत महाकाव्यांचे इंग्रजी रूपांतर
चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी केले. त्याचा मराठी रसाळ ओघवता अनुवाद
श्रीरामायण 
(श्री.वि.रा.जोगळेकर)
गुरु.शंकर अभ्यंकर यांच्या प्रस्तावनेसह, प्राचीन स्थानसूची,
आकर्षक नकाशा व चित्रे असलेला संग्राह्य ग्रंथ
पृष्ठ संख्या ३५०, छापील किंमत फक्त रु.२००/-
खास सवलत : केवळ १२०/- रुपयात रजि.पोस्टाने पाठविण्यात येईल.
मनिऑर्डर/चेक `वि.रा.जोगळेकर' नावावर पाठवावा.
पत्ता : श्री गणेश चॅरिटेबल ट्न्स्ट, `राम-सीता' ८१०, जोगळेकर वाडा,
पोस्टाजवळ, तासगाव (जि.सांगली)
भ्रमणध्वनी : श्री.जयंत जोगळेकर - ९४२१२७२२२२  




`आपले जग'मध्ये प्रकाशित झालेल्या काही
संपादकीय लेखांचा संग्रह
अग्रलेखांची भूमिका - डॉ. दीपक टिळक
प्रस्तावना - श्री.सुधीर मोघे
परिचयलेख - श्री.भानू काळे
वाचन व्यासंग वा भेट देण्यास चांगले पुस्तक
पृष्ठसंख्या २२४, छापील किंमत रु. २००/-
सवलतीत फक्त रु.१०० + रजि.बुकपोस्ट खर्च रु.२०/-
मनिऑर्डर/चेक `आपले जग' नावावर पाठवावा.
पत्ता : वाल्मिकी, किर्लोस्करवाडी (जि.सांगली) ४१६३०८
फोन (०२३४६) २२२०५८, २२३५५८

Comments