Skip to main content

Sampadkya Book


बराच काळ प्रतीक्षेत असलेले
पुस्तक प्रसिद्ध झाले...
`आपले जग'मधील निवडक संपादकीय लेखांचे 
संकलन पुस्तकरूपात उपलब्ध.... 
प्रकाशक - इंद्रायणी साहित्य, पुणे ३०
(पृष्ठे : २२४  मूल्य रु.२००/-)
प्रस्तावना   : श्री. सुधीर मोघेे   भाष्य : श्री.भानू काळेे    विशेष लेख : श्री.दीपक टिळक 
दि.३१ मार्च २०१२ पर्यंत रोख/मऑ/किंवा `अॅट पार' चेकने रु.१६० मिळाल्यास पुस्तक
पाठविण्यात येईल.  
-`आपले जग', वाल्मिकी, पो.किर्लोस्करवाडी (जि.सांगली) ४१६३०८

Comments